Shivaji University Bharti 2023-175 विविध पदांसाठी निघाली भरती-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Shivaji University Bharti 2023-175 विविध पदांसाठी निघाली भरती-Apply Now

Shivaji University Recruitment 2023

Shivaji University Bharti 2023:कोल्हापूरमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही जाहिरात तुमच्यासाठी आहे.कारण शिवाजी विद्यापीठात निघाली 175 जागांची भरती यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात देखील झाली आहे.या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच सहयोगी प्राध्यापक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या पदांसाठीचे वेतन हे 32,000/-इतके असणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 24 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

चला तर मग पाहूया की Shivaji University Kolhapur 2023 मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Shivaji University Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक इत्यादी.
एकूण पदसंख्या -175
अर्ज शुल्क -अर्जासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जात नाही.
नोकरी ठिकाण- कोल्हापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धती-ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ – www.unishivaji.ac.in
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 16 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2023
अर्ज केल्याची हार्ड कॉपी विद्यापीठाला पाठवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 पदांचा तपशील

Ctegory प्रवर्गNumber of Post
SC15
ST8
VJ-A4
NT-B3
NT-C4
NT-D2
SBC2
OBC22
EWS12
OPEN43
Total Post175

Shivaji University Kolhapur Bharti 2023 Education Qualification

या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदव्युत्तर पदवी इतके झाले असावे किंवा त्या समक्ष असावे.
उमेदवाराने शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून SET/NET केले असावे.

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदव्युत्तर पदवी इतके झाले असावे किंवा त्या समक्ष असावे.
उमेदवाराने शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून SET/NET केले असावे.

अशाच नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठीClick Here

सहयोगी प्राध्यापक
या पदासाठी उमेदवाराने पीएचडी केलेली असावी.
55% गुणासह पदव्युत्तर पदवी.
तसेच उमेदवाराला 08 वर्ष अनुभव असावा.

कंठ संगीत साथीदार
या पदासाठी उमेदवाराने एम ए एम पी ए अलंकार पूर्ण यामध्ये पीएचडी केलेली असावी.
तसेच उमेदवाराला 05 वर्ष अनुभव असणे गरजेचे

तबला साथीदार

यासाठी उमेदवार हा संगीत विशारद असायला हवा.
त्याला संगीत क्षेत्रात 05 वर्षाचा अनुभव असावा.

हार्मोनियम साथीदार
या पदासाठी देखील उमेदवार हा संगीत विशारद हवा.
तसेच उमेदवाराला 05 वर्षाचा संगीत क्षेत्रात अनुभव असावा.

नाट्यशास्त्र साथीदार

या पदासाठी उमेदवाराने एम पी ए केलेले असावे.
तसे उमेदवाराला कमीत कमी 05 वर्षाचा तर अनुभव असावा.

पी एल सी साथीदार
या पदासाठी उमेदवाराने पी एल सी मध्ये डिप्लोमा केलेला असावा.
कसे उमेदवाराला या क्षेत्रात 05 वर्षाचा अनुभव असावा.

कथ्थक साथीदार

या पदासाठी उमेदवाराने कथक मध्ये डिप्लोमा केलेला असावा किंवा तो कथ्थक विशारद असावा.
या पदासाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.

रत्नाट्यम साथीदार

या पदासाठी उमेदवाराने भरत नाट्य मध्ये डिप्लोमा केलेल्या असावा.
किंवा उमेदवार भरत नाट्यम मध्ये विशारद असावा.
या पदासाठी देखील कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.

टेक्निशियन संगीत व नाट्यशास्त्र टेक्निशियन
या पदासाठी उमेदवार संगीत क्षेत्रात कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा.
असेच उमेदवाराला नाट्यशास्त्रामध्ये 05 वर्षाचा अनुभव असावा.

समन्वयक
या पदासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी कमीत कमी 55% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवाराने SET/NET शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून केलेले असावे.

Age Limit for Shivaji University Kolhapur 2023 All Post

सहाय्यक प्राध्यापक तसेच सहयोगी प्राध्यापक पदासाठींची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी वय पात्रता विद्यापीठ देण्यात आलेली नाही.

सहयोगी प्राध्यापक
या पदासाठी वय पात्रता विद्यापीठ देण्यात आलेली नाही.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Shivaji University Online Exam Notification 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवाराचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून डायरेक्ट करू शकता.
व त्यानंतर उमेदवारांच्या अर्ज पडताळणी नंतर कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

वर दिलेल्या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया ही सारखीच असणार आहे.

Shivaji University Vaccancy 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

Self attested certificate
Date of birth certificate
Matriculation high school certificate
Essential qualification degree along with the marksheet.
Caste certificate

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

How to Apply Shivaji University Kolhapur Recruitment 2023

Shivaji University Bharti 2023 पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 16 जून 2023 ते 24 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for Shivaji University Bharti 2023

Shivaji University Kolhapur 2023 Notification (Pdf) – Click Here

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

Shivaji University Kolhapur Bharti 2023 Important Dates

Application Start Date -16/06/2023

Last Date of Application – 24/06/2023

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

तसेच उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणती माहिती चुकी कसं आढळल्या स तुमचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांची संख्या कमी तसेच जास्त देखील होऊ शकते त्यासंदर्भात सर्व अधिकार हे विद्यापीठाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत तसेच भरती प्रक्रिया रद्द करण्यात देखील अधिकार विद्यापीठाकडे राखीव ठेवण्यात आले आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “Shivaji University Bharti 2023-175 विविध पदांसाठी निघाली भरती-Apply Now”

Leave a Comment