SNDT Mahila Vidyapeeth Bharti 2024 | महिला विद्यापीठात प्राध्यापक तसेच ग्रंथपाल व इतर विविध पदांसाठी पदभरती सुरू

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

SNDT Mahila Vidyapeeth Bharti 2024-महिला विद्यापीठात प्राध्यापक ग्रंथपाल इतर विविध पदांसाठी भरती सुरू मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला मुंबईमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई इथे विविध रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य पदाच्या एकूण 21 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 ही असणार आहे. 

SNDT Mahila Vidyapeeth Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – एसएनडीटी महिला विद्यापीठ, सांताक्रुज मुंबई

पदांची नावे – सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य इत्यादी. 

पदसंख्या – 21

नोकरीचे ठिकाण – सांताक्रुज, मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑगस्ट 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024 

हे पण वाचामहाराष्ट्र होमगार्ड मध्ये निघाली 9700 पदांची मेगा भरती क्लिक करून लगेच संपूर्ण माहिती पहा

अर्ज शुल्क – 

General/OBC – 1000/- 

Reserve – 500/-

How To Apply SNDT Mahila Vidyapeeth Bharti 2024 

[अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा. 

SNDT Mahila Vidyapeeth Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment