SSC Bharti 2023
SSC Bharti 2023-तर मित्रांनो स्टाफ इलेक्शन कमिशन मार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यामध्ये जूनियर ट्रान्सलेटर, च्या वेगवेगळ्या 05 विभागांमध्ये पद भरती केली जाणार आहे.त्यामुळे जेही उमेदवार पदभरतीची वाट पाहत होते अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.कारण SSC Bharti 2023 मार्फत 307 पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण हे त्या त्या पदांनुसार असणार आहे.SSC JHT Bharti 2023 त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती भरती बाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.त्यानुसार जे ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 ही असणार आहे.
SSC Recruitment 2023 मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
SSC Bharti 2023 | SSC Recruitment 2023 | SSC JHT Bharti Notification 2023 | Navy HQ Bharti Online Form | SSC JHT Recruitment Last Date | SSC JHT Online Form Date 2023 | SSC Bharti Document | SSC JHT Bharti Qualification| SSC JHTrecruitment 2023 | SSC Eligibility | Age Limit | Direct Apply Link | SSC JHT Bharti Marathi Information | SSC Bharti 2023 Syllabus | Sarkari Bharti 2023 Update
SSC JHT Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – जूनियर ट्रान्सलेटर [CSOLS], जूनियर ट्रान्सलेटर [Railway Board ], जूनियर ट्रान्सलेटर [AFHQ], ज्युनिअर ट्रान्सलेटर[JT], ज्युनिअर ट्रान्सलेटर [JHT], सीनियर हिंदी ट्रान्सलेटर इत्यादी.
एकूण पदसंख्या – 307
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क - General/OBC -100/- [SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही.]
निवड पद्धत – CBT Paper
अर्ज पद्धती -ऑनलाईन
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्ष असावे [ SC/ST -05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सुट]
पगार – 18000/- ते 56,900/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ – SSC.nic.in
Staff Selection Commission Recruitment 2023 Education Qualification [पदाचे नाव व तपशील]
SSC Bharti 2023 मध्ये या पदासाठी एकूण 307 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
Junior translator [CSOLS] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतोल्य पदवी असावी.
हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा व त्याचे प्रमाणपत्र तसेच 02 वर्ष अनुभव असावा.
Junior translator [Railway Board] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयाचा हिंदी पदवीत्तर पदवी किंवा त्या समतुल्य पदवी असणे गरजेचे आहे.
तसेच हिंदी इंग्रजी अनुवादक डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 02 वर्ष अनुभव.
Junior translator [AFHQ] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतोल्य पदवी असावी.
हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा व त्याचे प्रमाणपत्र तसेच 02 वर्ष अनुभव असावा.
Junior translator [JT] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतोल्य पदवी असावी.
हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा व त्याचे प्रमाणपत्र तसेच 02 वर्ष अनुभव असावा.
Junior translator [JHT] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतोल्य पदवी असावी.
हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा व त्याचे प्रमाणपत्र तसेच 02 वर्ष अनुभव असावा.
Senior Hindi Translator Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतोल्य पदवी असावी.
हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा व त्याचे प्रमाणपत्र तसेच 03 वर्ष अनुभव असावा.
SSC Selection Process [निवड प्रक्रिया]
Selection Process CBT Paper
या पदासाठी उमेदवाराचे सिलेक्शन हे ऑनलाइन CBT त्या माध्यमातून लेखी परीक्षेद्वारे केले जाईल.
SSC Bharti Age Limit
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्ष [SC/ST 05 वर्ष सुट,OBC-03 वर्ष सूट]
Application Fee [अर्ज शुल्क]
General/OBC -100/- [SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही.]
Important Dates [अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा]
Starting Date For Application 19 th August 2023
Last Date For Application 12 September 2023
SSC Bharti Salary
Junior translator [CSOLS] – 35400/- To 112400/-
Junior translator [Railway Board] – 35400/- To 112400/-
Junior translator [AFHQ]- 35400/- To 112400/-
Junior translator [JT] – 35400/- To 112400/-
Junior translator [JHT] -44,900/- To 142400/-
Senior Hindi Translator – 44,900/- To 142400/-
Important Links [अर्जासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स]
Notification [ जाहिरात पहा ] | इथे क्लिक करा |
Official Website [अधिकृत संकेतस्थळ] | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | इथे क्लिक करा |
Join Us On Telegram | इथे क्लिक करा |
Join Our Jobdarshak YouTube Channel | Subscribe |