SSC CHSL Result 2024 : SSC CHSL टियर 1 चा निकाल कसा पाहायचा | निकाल कुठे, कसा चेक करायचा ते पहा? 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

SSC CHSL Result 2024 : SSC CHSL निकाल पाहायचा कसा डाऊनलोड कसा करायचा त्यानंतर SSC CHSL निकाल 2024 इयर 1 जाहीर होणार. हा रिझल्ट एसएससीच्या वेबसाईटवर  ssc.gov.in संकेतस्थळावर तुम्ही जाऊन पाहू शकता. ज्यासंदर्भातची लिंक आहे ती देखील आपण इथे खालती दिली आहे व कशा प्रकारे तुम्हाला पाहायचे त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या आजच्या लेखात करण्यात येईल. 

CHSL 2024 Tire 1 PDF Check In SSC.gov.in

लवकरच कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल हा लागणार आहे. ,CHSL भरतीसाठीची ही परीक्षा 11 जुलै या दरम्यान संपूर्ण देशभरात घेण्यात आली होती.CHSL टियर 1 रिझल्ट लागणार आहे. नेहमीप्रमाणे हा रिझल्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही पाहू शकता व तुमचा निकाल पाहू शकता.

कर्मचारी नियोजन आयोगातर्फे या अगोदरच 18 जुलै रोजी सी एच एस एल टी आर वन ची तात्पुरती उत्तर की जारी केली होती व यासाठी उमेदवारांना काही हरकत असतील तर ती नोंदवण्यासाठी उमेदवारांना 23 जुलै पर्यंत ची मुदत देण्यात आली होती. मात्र आता SSC CHSL टियर 1 चा अंतिम उत्तर की सोबतच निकाल जाहीर होणार आहे. 

HOW TO Check SSC CHSL Result 

3712 पदांसाठी घेण्यात आलेल्या SSC CHSL परीक्षेचा भरती चा निकाल लागू शकतो. 

त्यामुळे उमेदवारांनी निकाल चेक करण्याची पद्धत पाहून घ्यावी. 

खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट स्टाफ सिलेक्शनच्या अधिक संकेतस्थळावर डायरेक्ट व्हाल. 

संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला दोन ठिकाणी SSC CHSL निकालाची लिंक 2024 टियर 1 दिसेल. 

आता तुम्हाला नोटिफिकेशन किंवा नोटीस बोर्ड मध्ये यापैकी एखादे लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा. 

आता पीडीएफ तुमच्यासमोर स्क्रीनवर उघडेल. 

यामध्ये तुम्ही उमेदवारांचा रोल नंबर आणि नाव टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्ही त्या पीडीएफ मध्ये तुमचा रोल नंबर आणि नाव शोधू शकता. 

तर या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना टीयर 2 परीक्षेसाठी बसण्याची संधी तुम्हाला मिळेल, व शेवटी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना सरकारी मंत्रालय आणि विभागांमध्ये नोकरीची संधी मिळेल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment