SSC Recruitment 2023-SSC Bharti Notification 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

SSC Recruitment 2023

SSC Recruitment 2023-SSC Bharti Notification 2023 :सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांनसाठी खुशखबर आहे कारण ( Staff Selection Commission ) मार्फत पुन्हा एकदा नवीन भरती करण्याची नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेचे भरती.ही मेगा भरती म्हणून घोषित करण्यात आली आहे ,येत्या काळात आपल्याला अशाच वेगवेगळ्या विभागान मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अधिकृत माध्यमांमधून सांगण्यात येत आहे एकूण 5369 जागांसाठी ही मेगा भरती असणार आहे.
व या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवण्यास सुरुवात करावी

मित्रांनो ह्या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर चला मग जाणून घेऊया नेमक्या कोणकोणत्या पदांसाठी आपण अर्ज करू शकतो. व जाणून घेऊया कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते सर्व गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत.

इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

SSC Recruitment Post Name [पदाचे नाव ]

  • टंकलेखक
  • प्रयोगशाळा परिचर
  • उपरेजर
  • ग्रंथपाल
  • यासारख्या जगांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

सूचना –
जर तुम्हाला या भरतीविषयक अधिक माहिती हवी असेल किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन पाहिजे असेल तर येथे मी खालती तुम्हाला लिंक देतो ते लिंक तुम्ही बघू शकता.

SSC Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

ऑनलाइन परीक्षा व शैक्षणिक कागदपत्रे शारीरिक पात्रता पडताळणी नंतर उमेदवारांना पडलेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्यानंतर अग्निशामक कोर्ससाठी उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.
अग्निशामक पाठ्यक्रमासाठी प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या आधारावर उमेदवार प्रशिक्षणासाठी निवडले जातील उमेदवाराची निवड जानेवारी महिन्यात होणार नाही त्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या पाठ्यक्रमासाठी निवड करण्यात येईल.
कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी असणार नाही.
अधिकारी पाठ्यक्रमाची क्षमता चाळीस इतके असणार आहे.
पूर्णपणे अर्ज व शुल्क भरले आहे त्यांनाच कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.
शैक्षणिक कागदपत्रांची व शारीरिक पात्रता पडताळणी पात्र पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी महाराष्ट्र फायर सर्विस च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिसच्या पाठ्यक्रम प्रवेश बाबत वेळोवेळी संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल.
पाठ्यक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबतीत संचालक महाराष्ट्र अग्निशामक सेवा यांचा निर्णय अंतिम राहील तसेच तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

How to Apply SSC Bharti 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचंय तिथे गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा लॉगिन आणि पासवर्ड करायचा आहे.

लॉगिनरी पासवर्ड टाकल्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भरायचे आहे जे काही तुमचे अर्ज शुल्क आहे तो भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे समजले जाईल जर तुम्ही भरले तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. वयाच्या नंतर होणारी पुढची जी भरती प्रक्रिया त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्याचा अर्ज शुल्क सुद्धा भरा नाही तर तुम्ही भरलेला अर्ज राहणार नाही.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 16 जून 2023 ते 11 ऑगस्ट 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक्स

SSC Bharti notification PDF [अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी ] – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक कर

जर मित्रांनो तुम्हाला आमचे हे नोकरी विषयक आर्टिकल आवडत असतील व त्यातून तुम्हाला काही माहिती भेटत असेल तर नक्की आमच्या ब्लॉगला फॉलो करा जेणेकरून अशाच प्रकारच्या ज्या सरकारी नंतर प्रायव्हेट केंद्र राज्य सरकारी नोकऱ्यांबद्दल आम्ही नेहमी माहिती टाकत असतो तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केलं तर ह्या सर्व माहिती तुम्हाला सर्वात प्रथम भेटत जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त करायचे काय तर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्हाला फक्त जॉईन करायचे जेणेकरून जेव्हाही आम्ही कोणता आर्टिकल टाकतो तर त्याची सर्वात प्रथम मी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकतो व जर तुम्ही तिथे जॉईन झाल्यात ती माहिती तुम्हाला सुद्धा सर्वप्रथम भेटेल व तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी सर्वात अगोदर अर्ज करू शकाल.सूचना :- अशाच प्रकारच्या नवीन भरत्या संबंधित माहिती आम्हालाभेटेल तशी आम्ही तुम्हाला ती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचे जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तसे अशाच प्रकारच्या राज्य सरकारी व केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच योजनांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment