Supreme Court Bharti 2024- या पदासाठी भरती सुरू – Apply Now 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Supreme Court Bharti 2024- सर्वोच्च न्यायालया खात्याअंतर्गत अधिकृत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीच्या माध्यमातून विविध पदांची भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, त्यानंतर अर्जासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स, तसेच अर्जाची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024

सर्वोच्च न्यायालयां द्वारे या पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात निघाली आहे. ही भरती विविध पदांसाठी भरली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ही भरती कोकण विभागातील रत्नागिरी महाराष्ट्र साठी असणार आहे. अर्ज करण्याची तारीख 13 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. व शेवटचा अर्ज करण्याची तारीख 28 ऑगस्ट ची असणार आहे. 

Supreme Court Bharti 2024-[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –जूनियर कोर्ट अटेंडेंट

एकूण जागा – 80

नोकरी ठिकाण – दिल्ली 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन, जीमेल द्वारे

अर्ज सुरू होण्याची तारीख –15 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024

Supreme Court Bharti 2024 Application Process [ सर्वोच्च न्यायालयात भरती अर्ज करण्याची पद्धत ]

या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने जीमेल द्वारे अर्ज करायचा आहे. व त्यासाठी खाली दिलेली जी अर्धा ची लिंक आहे त्यामध्ये अधिकृत भरतीची नोटिफिकेशन आहे. ती पीडीएफ जाऊन सर्वप्रथम पहावी व त्याच खाली बरोबर तुम्हाला कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा फॉरमॅट दिला आहे तो फॉरमॅट पाहून आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे.तसेच तुम्हाला त्याच बरोबर तुमचे जे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला अटॅच करायचे जेणेकरून तुमची पात्रता निश्चित होऊ शकेल. व तुमच्या सिलेक्शन होऊ शकेल वर दिलेल्या तारखांच्या आत तुमचा फॉर्म दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

Supreme Court Bharti 2024 | सर्वोच्च न्यायालय भरती 2024

Supreme Court Bharti 2024 Education Qualification Information Marathi [ शैक्षणिक पात्रता ]

क्रमांक 1 – जूनियर कोर्ट अटेंडट – 

या पदासाठी उमेदवारी 10वी उत्तीर्ण असावा. 

तसे उमेदवाराकडे पाककला डिप्लोमा असावा. 

त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव.

अशा प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा – Click Here

Supreme Court Bharti 2024- in Marathi

इ सर्वोच्च न्यायालयामध्ये कोकण मंडळात रेल्वे मध्ये खूप दिवसानंतर अशाप्रकारे ही पदभरती निघत आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. 

Supreme Court Bharti 2024- Salary Structure [पगार]

जूनियर कोर्ट अटेंडेंट – या पदासाठी उमेदवारास प्रति महिना किती पगार देण्यात आली असं मध्ये संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये पहा.

Supreme Court Bharti 2024 Age Limit 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या पदभरतीसाठी उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे 

01 August 2024 रोजी 18 ते 27 वर्ष [ SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]

Supreme Court Bharti 2024- Selection Process [निवड प्रक्रिया]

निवड प्रक्रिये संदर्भात तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये सर्वकाही माहिती दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ती बघू शकता.

Supreme Court Bharti 2024-Exam Pattern  [ परीक्षा पद्धत ]

तर या संदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पहावी.

Supreme Court Bharti 2024-Document [महत्वाची कागदपत्रे]

या भरतीसाठी तुमच्याकडे असलेले सर्व काही शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Supreme Court Bharti 2024   Application Fees [अर्ज शुल्क]

कोकण रेल्वे पदभरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

General /OBC -400/-

SC/ST/PWD/महिला – 200/-

सूचना – दिलेल्या माहितीमध्ये चूक असू शकते त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातींचे मूळ पीडीएफ डाऊनलोड करून सविस्तर माहिती पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

Important links For Supreme Court Bharti 2024

Supreme Court Bharti 2024 Notification (Pdf)– Click Here

Official Website Link – Click Here

Direct Apply Link – Click Here

Supreme Court Bharti 2024-  Important Dates

Application Start Date – 15 ऑगस्ट 2024

Last Date of Application – 12 सप्टेंबर 2024


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment