तब्बल 72 वर्षानंतर देशासह महाराष्ट्राचा नाव उंचवणारा ऑलिंपिक स्पर्धक ब्रांज मेडल विजेता स्वप्निल कुसाळे| Swapnil Kushale bronze medal winner

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Who is Swapnil Kusale- महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसाळे हा पॅरिस ऑलिंपिक 2024 स्पर्धेतील 50 मीटर थ्री पोझिशनल प्रकारातील खेळात ब्रांच मेडल विजेता झाला आहे. पण आज आपण पाहणार आहोत त्याचा ईतवरचा प्रवास.

आतापर्यंत पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताच्या खात्यामध्ये फक्त दोनच पदक होती ते देखील नेमबाजी मध्ये पण स्वप्निल कुसळे पायाच्यात मोलाचा हातभार आहे कारण या पदकांमध्ये आता त्याचाही एक पदक समाविष्ट झाला आहे. तर आता भारताच्या खात्यात एकूण तीन ब्रांज पदके झाली आहेत.

Swapnil Kushale bronze medal winner

तर या अगोदर भारताला सर्वप्रथम नेमबाजी मध्ये 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मनोभाकर हिने पहिले मिळवून दिलं होतं. व त्यानंतर दुसरं मेडल हे मिश्र दुहेरीत सरपंच सिंग यांच्यासह मनोभाकरणे भारताला कांस्यपदक मिळवून दिला तर काही खेळाडूंचा आव्हान हे पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तर काही खेळाडू पुढील फेरीसाठी पात्र ठरले. आता 21 जुलै च्या दिवशी भारताची कामगिरी समाधानकारक राहिली.

स्वप्निल कुसाळेच हे मेडल इतका महत्त्वपूर्ण का आहे?


तर मित्रांनो गेल्या तब्बल 72 वर्षांची महाराष्ट्राची ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदाची प्रतीक्षा संपवण्याचे संधी ही स्वप्नील कुसाळेकडे होती व त्याने ती व्यवस्थित रित्या बजावली आहे. कारण महाराष्ट्राला 1952 साली कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक पदक जिंकलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातील एकही खेळाडूला ऑलिंपिक मध्ये भारतासाठी वैयक्तिक मेडल जिंकण्यात यश आलेलं नाही. त्यामुळेच सर्वांनाच स्वप्निल कडून खूप अपेक्षा होत्या व त्या सगळ्यांच्या अपेक्षा त्याने सार्थकी लावले आहे. त्यामुळेच स्वप्निल कुसाळेचा हे मेडल महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आहे.

स्वप्निल ऑलिंपिक मध्ये 31 ऑगस्ट रोजी झालेल्या फेरी 590 गुणांसह सातव्या स्थान त्याने मिळवलं तसेच तो या क्रीडा प्रकारामध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे.

स्वप्निल कुसाळे ऑलिंपिक मध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनल प्रकारात 31 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करून आता त्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे जी की एक ऑगस्टला झाली व त्यामध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली व त्यामुळेच त्याला ब्रांच मेडल मिळाला आहे.

कोण आहे स्वप्नील कुसाळे चला पाहूया?


मोजा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील कांबळवाडी चा स्वप्निल कुसाळे हा रहिवासी आहे. त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातला असून स्वप्नील ची आई अनिता कुसाळे या सरपंच तर वडील आणि दोन्ही भाऊ हे शिक्षक आहेत. स्वप्निल कुसाळे हा राज्य सरकारच्या प्रबोधनी योजनेचा नेमबाज आहे स्वप्निल 2009 पासून बालेवाडीत सराव करत आहे. तसेच तो पुढे दिपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनात पुढे शिकत राहिला तसेच दिपाली देशपांडे या महाराष्ट्राचा नेमबाज तसेच माजी ऑलिम्पिक स्पर्धक देखील आहे. त्याचबरोबर स्वप्निल कुसाळिरी त्याच्या बारा वर्षाच्या मेहनतीच्या जोरावर यंदा ओलंपिक मध्ये पदार्पण तर केलंच पण त्याचबरोबर त्याने भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी 72 वर्षाचा ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक पदकाची जी प्रतीक्षाला फुल स्टॉप दिला आहे.
त्याचबरोबर स्वप्निल लहानपणापासूनच खेळाची आवड होती मात्र दोन्ही खेळ त्याला पुढे खेळता आले नसते त्यामुळे त्याला दोघांचा घेऊन एका कोणत्यातरी खेळाची निवड करावी लागली. स्वप्निल ने निवड केलेल्या खेळाचे नाव तुम्हा सगळ्यांना माहिती आहे नेमबाजी आहे. तिथूनच पुढे स्वप्निल सर नेमबाज होण्याचं स्वप्न सुरू झालं. मध्यमवर्गीय च्या घराप्रमाणे स्वप्निल कडे देखील सुरुवातीला या खेळासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी पैसे नव्हते. मात्र इथे स्वप्निल ने धीर न सोडता परिस्थितीवर मात केली आणि स्वप्निल ने भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिला आहे.

स्वप्निल कुसळे ची कारकीर्द तसेच उल्लेखनीय कामगिरी?


भातासाठी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे जसे की स्वप्न अगोदर कॅरो वर्ल्ड शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक चौथ्या स्थानकास ऑलिंपिक कोठे मिळवला.
तसेच सांधिक प्रकारात मिळवलं स्वप्निल ने 2022 साठी एशियाड मध्ये सांघिक पातळीवर सुवर्णपदकाला गवसणी घात. त्याचबरोबर त्याने पुढे बापू वर्ल्ड कप मध्ये मिक्स डबल मध्ये गोल्ड मेडल मिळवून सुवर्ण कामगिरी केली. तसेच दिल्ली 2021 स*** झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सादिक सुवर्ण मिळवले

पाहूया नेमकं कोण आहे स्वप्नील कुसाळेच रोल मॉडेल आदर्श

भारताचा माजी कर्णधार हा देखील सुरुवातीच्या कारकिर्दीच्या वेळेस टीसी होता तीच गोष्ट स्वप्निल बाबतही सारखी आहे स्वप्निल एप्रिल 2015 पासून मध्य रेल्वे सोबत टीसी म्हणून कार्यरत आहे त्यामुळे कुठेतरी स्वप्निल ला महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यातून प्रेरणा मिळत गेले. त्याला तो नेहमी आपला रोल मॉडेल म्हणून वाटतो जसा धोनीने मैदानात कायम शांतपणे तसाच स्वप्निल हा देखील नेमबाजीत संयम ठेवावा लागतो त्यामुळे स्वप्निल त्याच्या आणि धोनीच्या आयुष्य एक संगे जोडू शकतो.
स्वप्निल कुसाळे स्वतः असं म्हणतो की नेमबाजी तेल कोणत्या खेळाडूंना फॉलो करत नाही तो नेहमी महेंद्रसिंग धोनी यांचा फॅन आहे होता आणि राहील अशा प्रकारे महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानात शांत असायचा तशी स्वप्निलच्या खेळात नेमबाजीतही शांत आणि संशय स्वभावाची गरज असते तसेच आम्हा दोघांचा कामाचा हुद्दा टीसी हा देखील सारखा आहे त्यामुळेच मी धोनीची कनेक्ट करू शकतो असे स्वप्निल कुसळेच म्हणणं आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment