Tadoba Tiger Reserve Bharti 2024:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे भरती प्रक्रिया सुरू!

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: मित्रांनो आपणास कळविण्यात येते की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत चंद्रपूर येथे रिक्त पदाची भरती घेतली जात आहे. तर या भरतीसाठी आपली शैक्षणिक पात्रता आणि इतर बाबी काय आहेत त्या मी तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत ते तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. आणि या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची मुदत हे 20 डिसेंबर 2024 अशी राहील. तसेच राज्यातील सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील आणि अर्ज करू शकणार आहेत.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: This recruitment has been published in Tadoba Andhari Tiger Reserve Conservation Foundation Chandrapur. In this recruitment, the monthly salary of the candidates will be between 15000 to 50000. A total of 10 posts are being recruited for this recruitment and there are 6 different posts in this recruitment. Everyone should submit their applications as soon as possible and read the PDF given below completely.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: भरतीची सविस्तर माहिती

भरतीचे नाव : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, असे या भरतीचे नाव आहे.

भरती विभाग : सदर भरती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर या अंतर्गत होत आहे.

भरती श्रेणी  : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त केलेल्या उमेदवारांना चंद्रपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : या भरतीमध्ये सीएसआर व्यवस्थापन अधिकारी, संप्रेषण व्यवस्थाक, से.नि. लेखापाल, कॉल सेंटर सहय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी परपज स्टाफ ही सर्व पदे भरली जात आहेत.

सूचना – अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 10 पदे भरण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी लागणारे वय हे नियमानुसार पीडीएफ मध्ये पहावे.

अर्ज पद्धती : या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

Important Dates For Apply [अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा ]

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑनलाईन अर्जासाठी ई-मेल पत्ता : ddcoretatr@gmail.com /dycftadobacore@mahaforest.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग, फॉरेस्ट कॉलनी, मूल रोड, चंद्रपूर – 442 401

निवड प्रक्रिया : या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

वेतनश्रेणी : 15,000 ते 50,000

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

या भरतीद्वारे नोकरी मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी आपली किमान 12वी पास व पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याबद्दलची सर्व माहिती आपल्याला वरती दिलेल्या पीडीएफ मध्ये पाहायला मिळेल.

Important Links For Apply [ अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स ]

जाहिरातीच्या अधिकृत पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

टीप  – आम्ही दिलेल्या माहितीमध्ये थोडीफार प्रमाणात कमी जास्त असू शकतो कृपया करून उमेदवारांनी जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहूनच अर्ज करावा.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment