Talathi Police Bharti Question All Sate Paper-नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही भरती संदर्भात बोलतो किंवा अभ्यास करायला घेतो.तेव्हा त्याच्या सर्वासाठी आपल्याला आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित दिशेला होत आहे की नाही ते तपासण्यासाठी काही जुन्या वर्षाचे प्रश्नपत्रिका सरावासाठी लागत असतात.व हे काही गेल्या वर्षाच्या जे प्रश्नसंच असतात किंवा प्रश्नपत्रिका असतात त्या खूप गरजेच्या ठरतात पण काही केल्या ते आपल्याला कुठे सहसा लवकर भेटत नाही.त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही तुमच्यासाठी या सेक्शन मध्ये जे ही तुम्ही आम्हाला भरती संदर्भातील सराव प्रश्नपत्रिका मागणी केली होती. त्या सर्व मागील वर्षाच्या तसेच आम्ही स्वतः काही तयार केलेल्या सराव प्रश्नपत्रिका आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.तर चला मग सुरू करूया.
Talathi Bharti Question Paper 2019 | Talathi Bharti Question Paper 2016 |
Talathi Bharti All Years Question Paper | Talathi Bharti All Question Paper | Talathi Bharti Sarav Prashnapatrika
तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र तलाठी भरती झाली नव्हती.त्यामुळे यासाठी आम्ही स्वतः काही ज्या प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत त्या देखील आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू का खाली दिलेल्या लिंक्स आहेत त्या ओपन करून तलाठी भरतीची करायचे प्रश्नपत्रिका संच पाहू शकता. यामध्ये तुम्हाला जेही तलाठी भरती मधील सर्व काही विषयांनी संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी भेटतील. विद्यार्थी मित्रांनो आमचा हा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही आमच्या ब्लॉगला फॉलो करा व वर दिलेली व्हाट्सअप ग्रुप लिंक आहे त्याला जॉईन होऊ शकतात.
Talathi Bharti All Question Paper PDF File
महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये मला सर्व प्रकारची जे जुने काही सराव प्रश्नपत्रिका आम्ही उपलब्ध करून देऊ जिथे तुम्हाला आपल्या ज्या काही जुन्या भरत्या होत्या अक्षरशः 2014 15 16 जशा काही सालांमध्ये झालेले सर्व काही भर्त्यांची प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ज्या काही आम्ही स्वतः बनवलेल्या जे प्रश्नसंच आहेत ते सुद्धा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून.
Talathi Bharti previous year question paper set
तलाठी भरती मध्ये खूप काही प्रश्न पत्रिका आपल्याला सर्वासाठी हव्या असतात पण यासाठी कधी कधी तुम्हाला अक्षरशः मार्केटमध्ये प्रश्नसंच खरेदी करावा लागतो सोयीचे नस ते त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सोप्यातला सोपा मार्ग व तुमच्या खिशाला ही जास्त काय थोडाही त्रास नको म्हणून तुमच्यासाठी अक्षरशा मोफत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळे तुम्ही पोलीस भरती मधील गेल्या जुन्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अगदी फुकट मध्ये घेऊन त्या स्टील प्रश्नांचा सराव करू शकता यामुळे तुमचा अभ्यास अधिक चांगला होईल. व यामुळे तुम्ही तुमचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करू शकाल.
Talathi Bharti Question Paper PDF file
जर मित्रांनो तुम्हाला हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही आमच्यावर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात. जर तुम्ही इथे जॉईन झाला तर तुम्हाला सर्व काही जे काही भरती असतात त्या संदर्भात माहिती सर्वप्रथम पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू
Police Bharti 2023 आता ची सर्वात मोठी बातमी पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Talathi Bharti Old Exam Paper
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की पोलीस भरती मध्ये जी 2019 ला शेवटची पदभरती झाली त्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले होते व त्यानंतर एक ठराविक दिनांक ग्राउंड साठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या होमगार्ड भरतीमध्ये पदभरती ही ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने देखील केले जाऊ शकते. त्यासाठी आम्ही दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी चेक करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
Talathi Bharti Question All Paper Links
Talathi Bharti Previous Year Question Paper 2019 Links – Click Here
Talathi Bharti Question Paper 20219 Links – Click Here
Talathi Bharti Question Paper 2019 Links – Click Here
Talathi Bharti Question Paper 20219 PDF Link – Click Here
Talathi Bharti Question Paper 2019 Links – Click Here
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.