दहावी पास उमेदवारांसाठी ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी-Thane Mahanagarpalika Bharti 2023-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023-:मध्ये निर्देशक व जल जीव रक्षक या पदासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिके च्या या दोन विभागातील रिक्त जागा तात्पुरत्या कालावधी साठी भरल्या जाणार आहेत.चला मग जाणून घेऊया कशी असेल जलनिर्देशक आणि जल जीव रक्षक पदांची भरती प्रक्रिया कशी केली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे. त्यासाठीचा पगार हा कमीत कमी 15,000/-इतका असणार आहे.

इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव – जलनिर्देशक व जलजीवरक्षक
एकूण पदसंख्या – 15
अर्ज शुल्क – या पदासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
नोकरी ठिकाण– ठाणे ,महाराष्ट्र
अर्ज पद्धती– ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ – Www.Thanecity.gov.in
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 09 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023

Thane Mahanagarpalika Vacancy 2023 Education Qualification

या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

जलनिर्देशक व जलजिवरक्षक या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी झाले असावे.
नदी,खाडी,ओढा,समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्वतःमध्ये पोहोण्याचा किमान कमी 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे.
त्याबद्दल त्याने एमबीबीएस डॉक्टर चे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने वयाचे 18 वर्षे पूर्ण केले असावे.
ज्वाला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Information Marathi [पदांचा तपशील]

Age Limit for Thane Mahanagarpalika Bharti 2023

जलनिर्देशक व जलजीवरक्षक पदांसाठीची वयोमर्यादा खालील प्रमाणे.
जलनिर्देशक व जलजीव रक्षक या पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.
तसेच जास्तीत जास्त 33 वर्ष असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

अशाच प्रकारच्या नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा – Click Here

Thane Mahanagarpalika Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

जलनिर्देशक जलजीवरक्षक या पदांची नावे निश्चित करताना वाटी शर्तीनुसार त्यांची पात्रता अनुभव व सदर काम कामाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र यानुसार या सर्व बाबी पडताळून उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षा करिता मान्सून कालावधी साठी तात्पुरते चार महिन्यांकरिता काम करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पाच जलनिर्देशक व जलजीव रक्षक याप्रमाणे तीन सतरां करिता पंधरा जलनिर्देशक जल जीव रक्षक यांची या भरतीमध्ये निवड करण्यात येणार आहे.
उपरोक्त प्रमाणे अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या तरुण तलाव विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी नियुक्त केलेल्या निवड समितीमार्फत प्रात्यक्षिक निवड चाचणी घेण्यात येईल.
त्यामधून अंतिम जलनिर्देशक जल जीव रक्षक यांची निवड करण्यात येईल.
नंतर तुमच्याकडून सदर पदासाठी चार महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने मानधनावर नेमणुकी करिता पात्र उमेदवारास उपरोक्त अटी शर्तीनुसार पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा सादर करणे बंधनकारक असेल.
इत्यादी बाबींची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Salary For TMC Bharti 2023

या पदासाठी उमेदवाराला कमीत कमी 15,000/- रुपये इतका पगार दिला जाईल.

Application send Address [अर्ज पाठवण्याचा पत्ता ]


नागरी सुविधा केंद्र,तळमजला,प्रशासकीय भवन,ठाणे महानगरपालिका,(मुख्यालय), चंदनवाडी,पाचपाखाडी,ठाणे.(प)400601

TMC 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

How to Apply Thane Mahanagarpalika Bharti 2023
TMC Bharti 2023 पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 09 जून 2023 ते 15 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for TMC Recruitment 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023 Notification (Pdf) – Click Here

Official Website Link – Click Here

TMC Vaccancy 2023 Important Dates

Application Start Date -09/05/2023

Last Date of Application – 15/07/2023

TMC Recruitment 2023 Notification

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना.

उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

जलनिर्देशक जल जीव रक्षक यांची कार्यालयीन वेळे ही तीन सत्रांमध्ये विभागली आह. त्यानुसारच उमेदवाराला काम करावे लागेल.

सदरची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात चार महिन्यांपर्यंत असेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवड झालेल्या जलनिर्देशक जलजीव रक्षक यांना प्रति महिना 15 हजार रुपये याप्रमाणे ठोक मासिक मानधन देण्यात येईल.

साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त आपणास कोणत्याही भत्ता कायद्याप्रमाणे कोणतीही फायदे तसेच कोणत्याही प्रकारच्या रजेचा लाभ या उमेदवारांना घेता येणार नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक मानधन व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कोणतेही हक्क अधिकार लाभ मिळणार नाहीत.

निवड झालेल्या उमेदवारांचे जलनिर्देशक जलजीरक्षक पदी जर अपेक्षित कामगिरी करत नसल्यास त्यांचा करारनामा रद्द करण्याचे अधिकार मा आयुक्त यांना असतील.

उमेदवाराने अर्ज 09/06/2023 पासून दिनांक 15/06/2023 पर्यंत केला असावा त्यानंतर केलेला कोणताही अर्ज स्वीकारला किंवा ग्राह्य धरला जाणार नाही.

उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या या दोन्ही पदांसाठी जलतरण संबंधित अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्राच्या प्रमाणे छायांकित प्रतिसर खालील पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

अर्ज कर्त्यावेळी अर्ज लिफाफ्यात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे जलनिर्देशक जल जीव रक्षक म्हणून नेमणूक करण्याकरिता त्याबाबत ठळक अक्षरात नमूद करावे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment