Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका भरती 2024 मध्ये विविध पदांसाठी पदभरती सुरू, Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती सुरू वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका महिला ,परिचारिका पुरुष ,बहुउद्देशीय कर्मचारी इत्यादी.,इथे विविध रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत इत्यादी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 36 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 ही असणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – ठाणे महानगरपालिका भरती

पदांची नावे – वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका महिला ,परिचारिका पुरुष ,बहुउद्देशीय कर्मचारी इत्यादी.

पदसंख्या – 36

नोकरीचे ठिकाण – ठाणे , महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज शुल्क – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू नाही

वयोमर्यादा – कमीत कमी 18 वर्ष.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 [पदान संबंधित संपूर्ण तपशील ]

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवार MBBS/BAMS

पद क्रमांक : परिचारिका महिला या पदासाठी उमेदवार B.Sc Nursing

पद क्रमांक ३: बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी उमेदवार 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण असावा.
पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केला असावा.

पद क्रमांक ४: परिचारिका पुरुष या पदासाठी उमेदवार B.sc Nursing

वयाची अट:

पद क्रमांक 1: 18 ते 70 वर्ष

पद क्रमांक 2 : 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी ,जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी ,पाच पाखाडी ठाणे – 400602

How To Apply Thane Mahanagarpalika Bharti 2024
[अर्ज कसा करावा]

सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

अधिक माहिती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment