Vanrakshak Bharti 2023-वनरक्षक भरती 2023-तब्बल 2138 पद भरती-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends


Van Vibhag Vanrakshak Bharti 2023


Vanrakshak Bharti 2023: तब्बल चार साडेचार वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र वन विभागात भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही भरती वनरक्षक या पदासाठी करण्यात येणार आहे.यामध्ये एकूण वनरक्षक चे 2138 इतकी पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदांसाठी पगार [Salary] ही 21,700 ते 69,100 इतके असणार आहे. तसेच दहावी बारावीचे उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

त्यामुळे खूप दिवसांपासून वनरक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर असणार आहे व त्याचबरोबर सुवर्णसंधी देखील खूप मोठी आहे तर चला मग जाणून घेऊया सर्व जसे की कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे कोण कोणते कागदपत्र आपल्याला या अर्ज सादर करण्यासाठी लागणार आहेत अर्ज कशाप्रकारे करायचे ऑनलाइन की ऑफलाइन वयोमर्यादा व तसेच महाराष्ट्र वन विभागाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या सर्वच गोष्टीबाबत आपण खाली पाहणार आहोत.

Vanrakshak Bharti 2023-forest Bharti 2023

Vanrakshak Bharti 2023 [थोडक्यात माहिती]


पदाचे नाव – वनरक्षक [forest Guard]

एकूण जागा – 2138

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023

Vanrakshak Bharti 2023 Education Qualification Information Marathi

वनरक्षक [Forest Guard] या पदासाठी शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे.
उमेदवाराने खालील दिलेली शैक्षणिक अहर्ता अंतिम तारखेच्या अगोदर प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत बारावी मध्ये विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
त्याचबरोबर माजी सैनिक यांच्यासाठी देखील शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी उत्तीर्ण असावा.
आज बरोबर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हे देखील माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावे.


सूचना
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व कर्मचाऱ्यांचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांचे कडून नियमित केले गेलेले प्रमाणपत्र.

अशा प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.Click Here

Forest Guard Bharti 2023 [पदांचा तपशील]


महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक पदाच्या एकूण 2138 जागा भरल्या जाणार आहेत त्या संबंधित सर्व संपूर्ण माहिती खालील प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात ही 10 जून 2023 पासून सुरू होत आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023 असणार आहे.
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक पदाची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे खाली वाचायला भेटेल.

Vanrakshak Bharti 2023 Marathi
Van vibhag Salary

Van Vibhag Vanrakshak Bharti 2023 Salary Structure [पगार]


महाराष्ट्र वन विभाग खाते अंतर्गत येणाऱ्या वनरक्षक या पदासाठी चे वेतन [Salary]-Pay Scale- S प्रमाणे 21,700 ते 69,100/- रुपये दर महिना इतका असणार आहे.
तसेच इतर भत्ते उदाहरण महागाई भत्ता व सातव्या वेतन आयोगानुसार.

Age Limit for Vanrakshak Bharti 2023


वनरक्षक [Forest Guard] या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार 18 ते 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात.
व जर तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला त्यानुसार तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.

Forest Guard Recruitment 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]


वरील महाराष्ट्र वन विभागात घेण्यात येणाऱ्या Forest Guard [वनरक्षक] पदाची निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे

लेखी परीक्षा
शारीरिक परीक्षा

अजून व्यवस्थितपणे सांगितलं नाहीये की लेखी परीक्षा आधी होईल की शारीरिक परीक्षा आधी होईल.

Vanrakshak Bharti 2023 physical Qualification [शारीरिक पात्रता]

शारीरिक मापपुरुषमहिला
किमान उंची सेमी163150
छातीचा घेर न फुगवता सेमी79
छातीचा घेर फुगवता सेमी84
वजन किलोग्रॅम मध्येउंची वराच्या
योग्य प्रमाणा
उंची वराच्या
योग्य प्रमाणा


अनुसूचित प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता खालील प्रमाणे.

शारीरिक मापपुरुषमहिला
किमान उंची सेमी152.5145
छातीचा घेर न फुगवता सेमी79
छातीचा घेर फुगवता सेमी84
वजन किलोग्रॅम मध्येउंची वराच्या
योग्य प्रमाणा
उंची वराच्या
योग्य प्रमाणा


Vanrakshak Bharti 2023 Exam Pattern


वनरक्षक पदभरतीसाठी तुमची एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाते.

त्यात 120 गुणांची लेखी परीक्षा असते व 80 गुणांची तुमची फिजिकल टेस्ट असते.

Vanrakshak Bharti 2023 Syllabus


फिजिकल टेस्ट मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होते जी की 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा असते या परीक्षेत खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येतात.

अ. क्रविषयगुण
1सामान्य ज्ञान यामध्ये महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास व वन पर्यावरण ,हवामान, जैव विविधता वन्यजीव, पर्यावरण संतुलन इत्यादी.30
2बौद्धिक चाचणी30
3मराठी30
4इंग्रजी30
5एकूण गुण120

Vanrakshak Bharti 2023 Document [महत्वाची कागदपत्रे]

वनरक्षक भरती 2023 साठी लागणारी सर्व महत्त्वाची कागदपत्रांची यादी खाली देण्यात आली आहे.

वनरक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की अर्ज करतानी लागणारा ईमेल आयडी व मोबाईल नंबर हा व्यवस्थित चेक करून व शक्यतो तुमचाच द्यावा. कारण यापुढे वनरक्षक भरती संबंधित सर्व काही माहिती जसे की तुमचे हॉल तिकीट सर्व काही तुम्हाला या ईमेल आयडी व मोबाईल नंबर वरती भेटणार आहे म्हणून हा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्यासाठी खूप गरजेचा असणार आहे. तसेच उमेदवारांनी ई-मेल आयडी चा पासवर्ड देखील खूप व्यवस्थितरित्या जपून ठेवायचा आहे. जेणेकरून पुढे तुम्हाला यासंबंधी काही मनस्ताप सहन करावा ना लागो.

  • अधिवास प्रमाणपत्र [Domicile Certificate]
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. [Nationality certificate]
  • जातीचा दाखला. [Caste certificate]
  • नॉन क्रिमिलियर. [Non creamy layer]
  • जात वैधता प्रमाणपत्र. [Caste Validity]
  • EWS प्रमाणपत्र. [EWS Certificate]
  • महिला आरक्षण प्रमाणपत्र.

शैक्षणिक कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • शाळा सोडल्याचा दाखला. [School leaving certificate]
  • दहावी बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट.
  • पदवी प्रमाणपत्र.
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • अपंग प्रमाणपत्र.
  • माजी सैनिक प्रमाणपत्र.
  • खेळाडू प्रमाणपत्र.
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
  • आत्महत्या शेतकरी पाल्य प्रमाणपत्र.
  • लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र.
  • लग्न झाले असल्याचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
  • वन मजूर असल्याचे प्रमाणपत्र.
  • अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र.
  • वन खबरे असल्याचे प्रमाणपत्र.

Application Fees [अर्ज शुल्क]

General – 1000/-

Backward -900/-

Ex-servicemen – No Fees

सूचना

लेखी परीक्षा नियोजित स्थळी ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येईल.

लेखी परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा राहील.

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल.

वनरक्षक भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजेच जर तुमचे उत्तर चुकले तर प्रति प्रश्न 0.5 इतके गुण कमी करण्यात येतील.

45 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारा उमेदवारच भरतीच्या पुढच्या टप्प्यासाठी पात्र राहील. तसेच जर जे उमेदवार 45 टक्के पेक्षा कमी गुण मिळवतील ते भरतीच्या पुढच्या टप्प्यासाठी जाऊ शकणार नाही.

त्याचबरोबर वयोमर्यादा आरक्षण प्रवर्ग इत्यांबाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल व जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून डायरेक्ट बात केले जातील.

Important Links For Vanrakshak Bharti 2023


Vanrakshak Bharti 2023 Notification (PDF)– Click Here

Official Website Link – Click Here

Direct Apply Link – Click Here

Vanrakshak Bharti 2023 Important Dates


Application Start Date – 10/06/2023

Last Date Of Application – 30/06/2023


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment