VVCMC Bharti 2023-Vasai Virar MahanagarPalika Bharti 2023-Breeding Checkers Recruitment 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

VVCMC Bharti 2023-Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2023-

VVCMC Bharti 2023-वसई विरार महानगरपालिका मध्ये Breeding Checkers पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीची PDF डाऊनलोड करू शकता. तसेच VVCMC च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.vvcmc.in जाऊन अर्ज करू शकतात. एकूण Vasai Virar Municipal Corporation मध्ये 14 पदाची पदभरती जाहिरात निघाली आहे.अर्ज कसा करायचा, Salary, Documents, Education Qualification,Age Limit, इत्यादी.

Vaisa Virar Mahanagar Palika 2023 Application Details

डायरेक्ट इंटरव्यू सिलेक्शन असेल की परीक्षा असेल व एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघा त्यानंतर अर्ज करा.तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023 Information In Marathi

VVCMC च्या मार्फत एकूण 14 पदासाठी जागा निघाल्या आहेत. वसई विरार महानगरपालिकेत बिल्डिंग चेकर्स या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.तिथे तुम्हाला राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंगू चिकनगुनिया या डास नियंत्रण पर्यावरण व्यवस्थापनाकरिता पदभरती केली जात आहे.या पदासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाहीये इथे तुमचं डायरेक्ट मुलाखती द्वारे सिलेक्शन केल्या जाणार आहे. ही मुलाखत 26 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 12 च्या वेळेत होईल. सर्वात प्रथम उपस्थित असलेल्या उमेदवारांची उपस्थिती नोंदवून घेतली जाईल.

त्यानंतर अर्ज करताना दिलेले कागदपत्रांची पडताळणी होईल व त्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यात येईल. वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांचे मुलाखतीसाठी नोंदणी करावी की नाही याबाबतचा जो निर्णय आहे तो वसई विरार महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांचा राहील. त्यामुळे जेही उमेदवार या भरतीसाठी जाणार असतील तर त्यांनी सकाळी थोडं लवकर जावे.
तसेच कोणत्याही प्रकारच्या अर्धवट भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही या जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे.याची देखील उमेदवारांनी काळजी घ्यावी. त्यामुळे अर्ज करताना पूर्ण व्यवस्थित सर्व कागदपत्र एकदा व्यवस्थित चेक करा व त्यानंतरच अर्ज संकेतस्थळावर सबमिट करा.

Vasai Virar Mahanagar Palika Vacancy 2023 Details

  • पदाचे नाव – ब्रीडिंग चेकर्स
  • पदसंख्या – 14 जागांसाठी
  • वयोमर्यादा -उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 43 वर्ष इतके असावे.
  • शैक्षणिक पात्रता -कमीत कमी उमेदवार 10 वी पास असावा.
  • नोकरी ठिकाण – पालघर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • मुलाखत दिनांक – 26 मे 2023
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
Clickअशाच प्रकारच्या नवीन भरतीच्या माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

VVCMC Bharti 20232 Education Qualification

या पदासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या उमेदवारांसाठी खूप चांगली नोकरीची संधी आहे.

VVCMC Bharti 2023 Vasai Virar Mahanagar Palika Salary

दररोजचा दैनिक भत्ता 450 रुपये इतका असणार आहे. व किमान 25 दिवस दरमहा रुपये 11,250 इतका असेल.

[VVCMC] Bharti 2023 Important Documents

  • पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे.
  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला इत्यादी
  • आधार कार्ड,मतदान कार्ड ओळखपत्र किंवा रेशन कार्ड इत्यादींपैकी कोणताही रहिवासी दाखला साठी प्रमाणपत्र असावे.
  • तसेच अनुभव प्रमाणपत्र.

[ VVCMC ] Breeding Checkers Vacancy 2023


भरती संबंधी माहिती आवडली असेल तर ती तुमच्या मित्र परिवारासह शेअर करा व जेणेकरून गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचु शकेल.
महाराष्ट्रातील अशाच प्रकारच्या विविध भरती संबंधित माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.

Virar Mahanagar Palika Bharti 2023 Age Limit


या पदासाठी तुमचं वय कमीत कमी 18 वर्षे इतकं असणे गरजेचे आहे.
जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Vasai Virar Mahanagarpalika 2023 Selection Process

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
उमेदवाराचे सिलेक्शन हे मुलाखती (Interview) द्वारे होणार आहे ‌‌‌.

Vasai Virar Mahanagarpalika 2023 Important Dates

Interview (मुलाखत) तारीख – 26 मे 2023

Vasai Virar Mahanagar Palika Important Links

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी- इथे क्लिक करा

जाहिरात (PDF) link –इथे क्लिक करा

सूचना

अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील नोकरी संबंधित माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तसे अशाच प्रकारच्या राज्य सरकारी व केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच योजनांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. धन्यवाद

MPSC FAQ

VVCMC Full form
Vasai Virar Municipal Corporation


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment