गावातच नोकरी शोधत असाल तर हे तुमच्यासाठी? योजना दूत भरती का शासन निर्णय प्रसिद्ध महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भरती

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Yojanadoot Bharti 2024 -महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा तसेच त्या योजनेचा लाभ नागरिकांना कशाप्रकारे जास्तीत जास्त होऊ शकेल यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे तब्बल 50,000 पदांची भरती केली जाणार आहे. तर योजना दूत या भरतीमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01 तर शहरी भागात 5000 हजार लोकसंख्या मागे 01 योजनादूत पदाची भरती केली जाईल.

जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे 18 ते 35 वर्ष असायला हवे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याला उमेदवार हा महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन असणार आहे.

तर या भरती समाजात फक्त आता जीआर आला आहे. त्यामुळे येता काही दिवसांमध्ये या भरतीची तारीख देखील येईल? त्यामुळे उमेदवारांनी तयारीत राहायचे आहे. तर या पदांसाठीची शैक्षणिक अहर्ता अशी आहे की उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

तर Yojanadoot या भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भरतीचा जीआर पीडीएफ काळजीपूर्वक वाचा.

Yojanadoot Bharti 2024 GR PDF डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा

तर मित्रांनो हे खूप मोठी संधी आहे त्या नागरिकांसाठी ज्यांना आपल्या गावातूनच नोकरी करायचे तेही सरकारी तर नक्कीच मित्रांनो हे खूप सुवर्णसंधी आहे तर तुम्ही सर्वांनी या संधीचा उपभोग घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावातच राहून एक गव्हर्मेंट जॉब करता येईल तर जर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हे लेख आवडला असेल तर तुम्ही आपले जो व्हाट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन होऊ शकता.

हे पण वाचा – अशाच प्रकारच्या नवनवीन भरती संदर्भात माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment