Zp Bharti 2024-जिल्हा परिषद भरती 2024-या पदासाठी उमेदवारास प्रति महिना 20,650/-

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Zp Bharti 2024-Zila Parishad Bharti 2024 जिल्हा परिषद भरती 2024 जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे मित्रांसाठी खूप दिवसानंतर ही भरती आली आहे. तर आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणत्या पदासाठी ही भरती केले जाणारे.अर्ज कसा करायचा ,शैक्षणिक माहिती, वयोमर्यादा, अर्जासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, पगार किती असेल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या आपल्या लेखांमध्ये पाहायला भेटेल तर लेख शेवटपर्यंत नक्की पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024.

सातारा जिल्हा परिषद ZP Sataraअंतर्गत 2024 साठी विविध पदांच्या भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरतीत वैद्यकीय अधिकारी 14 जागा आणि डेटा एंट्री ऑपरेटर 4 जागा या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ZP Bharti 2023 , [जिल्हा परिषद भरती 2024 थोडक्यात माहिती]

1] वैद्यकीय अधिकारी:

पदसंख्या: 14 पदे

शैक्षणिक पात्रता: MBBS/BAMS आणि संबंधित कौन्सिलची नोंदणी.

वयोमर्यादा: 70 वर्षांपर्यंत

वेतनश्रेणी: रु. 60,000/- प्रति महिना (प्राथमिक वेतन)

2] डेटा एंट्री ऑपरेटर:

पदसंख्या: 4 पदे

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रति (महाभरती..)जी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट.

वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे

वेतनश्रेणी: रु. 20,650/- प्रति महिना 

नोकरीचे ठिकाण – सातारा, महाराष्ट्र

Zp Bharti 2024 Application Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित कार्यालयात पाठवायचे आहेत

अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाइट किंवा जाहिरात पाहावी

Satar Zp Bharti 2024 important Links

जाहिरातीचे मूळ पिढी पाण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment