Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024-जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदाच्या 539 जागांसाठी भरती सुरू

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 -खूप दिवसानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक पदाच्या 539 जागा भरल्या जाणार आहे.तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण 539 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 ही असणार आहे.

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – जिल्हा परिषद भरती गडचिरोली

पदांची नावे – शिक्षक

पदसंख्या – 539

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली,महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 [ शैक्षणिक पात्रता ]

प्राथमिक शिक्षक कंत्राटी – या पदासाठी HSC,DEd/D.EI.Ed/D.T.Ed/TCH,TET/CTET पेपर 01

पदवीधर प्राथमिक शिक्षक कंत्राटी – D.Ed/D.EI.Ed/D.T.Ed/TCH किंवा B.Ed/B.A.Ed/B.Sc.Ed.,TET/CTET पेपर 2 TAIT

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 [ पगार ]

शिक्षक या पदासाठी उमेदवारास – 20,000/-दरमहा

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 age Limit

13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 [मागासवर्गीय /दिव्यांग -05 वर्षे सुट]

अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली.

How To Apply Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024
[अर्ज कसा करावा]

सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

Zp Gadchiroli Shikshak Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज नमुना पाहण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment